Mulshi Pattern 2 esakal
महाराष्ट्र बातम्या

Mulshi Pattern 2 : आ रा राssss राsss खतरनाक! मुळशी पॅटर्नचा दुसरा भाग येतोय

सकाळ डिजिटल टीम

पुणेः प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळालेला मराठी चित्रपट मुळशी पॅटर्नचा दुसरा भाग येतोय. मुळशी पॅटर्न सिनेमाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी ही घोषणा केली आहे.

प्रवीण तरडे यांनी आज महाराष्ट्र किंग आणि क्विन contest २०२३ या कार्यक्रम प्रसंगी ही घोषणा केली. 'मुळशी पॅटर्न २' बरोबरच 'धर्मवीर २' याचाही दुसरा भाग लवकरच येणार असल्याचं तरडेंनी सांगितलं.

हेही वाचाः प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

या कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अमृता फडणवीस तसेच बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ हे उपस्थित होते. मुळशी पॅटर्न हा सिनेमा मराठी रसिकांनी अक्षशः डोक्यावर घेतला होता. आता याचा दुसरा भाग येणार असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मुळशी पॅटर्न या सिनेमामध्ये उद्योगांसाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांची विदारक कहाणी मांडलेली होती. जमिनी गेल्याने हाताला काम नाही आणि आलेल्या पैसा खर्च करण्याची बुद्धी नाही; त्यामुळे गुन्हेगारीकडे तरुण कसे वळले? याबद्दलचं चित्रण आहे.

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी गुन्हेगारी विश्वाचं अचूक आणि नेमकं चित्रण या सिनेममध्ये केल्याने रसिकांनी हा सिनेमा डोक्यावर घेतला. चित्रपटामधले संवाद, सीन आणि कथानक; सगळंच अफलातून जमलं होतं. त्यामुळे या चित्रपटाच्या पुढच्या भागाची सर्वांनाच प्रतीक्षा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra History: पावणेदोनशे वर्षांपासून दुर्लक्षित समाधीचा शोध! सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका सिंथिया फरार यांची कबर सापडली; इतिहासप्रेमींना मोठे यश

RANJI TROPHY: न्यूझीलंड दौऱ्याआधी शुभमन गिलचा रणजीत फ्लॉप शो! १ रनवर बोल्ड करणारा अजय मंडल आहे तरी कोण?

Young Farmer Death: सकाळी चहाचे हॉटेल, दुपारी शेतात काम; २२ वर्षीय संतोष राऊतच्या मृत्यूने सिसारखेडा हळहळले

Latest Marathi News Live Update : दुष्काळामुळे सरकारी खर्चात २० टक्के कपातीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; 'लाडकी बहीण' योजनेला मात्र धक्का नाही

Kanya Puja Importance: अष्टमीला कन्या पूजन का केले जाते? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि पूजेची परंपरा

SCROLL FOR NEXT