ESIC google
महाराष्ट्र बातम्या

ESIC रुग्णालयात नोकरीची संधी

६पेक्षा अधिक जागा रिक्त असल्याची माहिती एप्रिल २०२२ च्या जाहिरातीत देण्यात आली आहे. २८ आणि २९ एप्रिलला यासाठीचे मुलाखत सत्र पार पडणार आहे.

नमिता धुरी

मुंबई : कोल्हापूरच्या ईएसआयसी रुग्णालयाने अंशकालीन तज्ज्ञ, अंशकालीन कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद) या पदांसाठी भरती सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांना www.esic.nic.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. ६पेक्षा अधिक जागा रिक्त असल्याची माहिती एप्रिल २०२२ च्या जाहिरातीत देण्यात आली आहे. २८ आणि २९ एप्रिलला यासाठीचे मुलाखत सत्र पार पडणार आहे. यावेळी उमेदवारांनी आपला बायोडेटा व शैक्षणिक कागदपत्रे घेऊन यावीत.

Mahasarkar.co.in या संकेतस्थळावर भरतीबाबतची सर्व अद्ययावत माहिती उपलब्ध होईल. उमेदवारांची पात्रता, अभ्यासक्रम, लेखी व तोंडी परीक्षांसाठी गुणांचे विभाजन, इत्यादी माहिती https://mahasarkar.co.in/esic-hospital-kolhapur-recruitment/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. https://www.esic.nic.in/ हेसुद्धा अधिकृत संकेतस्थळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: धावत्या प्रवासी बसवर दहशतवादी हल्ला, १४ जणांचा मृत्यू

Mumbai Goa highway toll news : मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली होणार नाही, पालकमंत्री राणेंचा विश्वास; सिंधुदुर्गवासीयांना दिलासा

MS Dhoni: घरच्या मैदानावर तरी थालाचं दर्शन होणार? गुजराविरूद्धच्या सामन्यापूर्वी CSK चे कोच काय म्हणाले?

IPL 2026, DC vs PBKS: '... तर आम्ही हरायला पाहिजे', २६४ धावा करूनही पराभव झाल्यानंतर अक्षर पटेल संघावर संतापला

Latur Accident: रुग्णाला नेताना रुग्णवाहिकाच आजारी; रॉड तुटला, भर उन्हात भाजलेल्या रुग्णाच्या वेदनांत भर!

SCROLL FOR NEXT