gautami patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil Video : नाचता-नाचता गौतमीचा तोल गेला; व्हिडीओ Viral

सकाळ डिजिटल टीम

सांगलीः नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्यावर तरुणाई फिदा असते. राज्यातल्या कुठल्याही भागात गौतमीचा कार्यक्रम असेल तर गर्दी असतेच असते. काल तिच्या कार्यक्रमादरम्यान एक दुर्घटना घडली.

सध्या गौतमी दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. परवा मुंबईतही तीने अनेक कार्यक्रम केले. काल सांगलीमध्ये झालेल्या कार्यक्रमात ती स्टेजवरच कोसळली. याचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहे.

सांगलीतल्या तरुण भारत स्टेडियम येथे दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. खास गौतमी पाटीलच्या स्टेज शोला तुफान गर्दी झालेली होती. उपस्थितदेखील तिच्यासोबत ठेका धरत होते. मात्र अचानक ती स्टेजवर कोसळली. तिच्या बॉडीगार्डसनी तिला तातडीने सावरलं.

'फनटास्टिक म्हणतोय मला ह्यो पाव्हणा झालाय पागल पुरा' या गाण्यावर गौतमी सादरीकरण करत होती. समोरचे लोकही बेभान होऊन नाचत होते. तेवढ्या ती स्टेजच्या पुढच्या भागात आली आणि तिचा पाय घसरला. बॉडीगार्डसनी तिला तातडीने सावरलं आणि तीने पुन्हा नृत्य सुरु केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

UP Farm Scheme: शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! यूपीमध्ये कृषी यंत्रांवरील अनुदानासाठी आजपासून ऑनलाइन बुकिंग सुरू

IND VS ENG 2ND ODI: विराट कोहलीचा विश्वविक्रम! मोडला श्रीलंकेच्या महान फलंदाजाचा विक्रम; सचिन, धोनी यांनाही सोडले मागे

Shivalay Park: अवघ्या ५० रुपयांत करा भारताच्या नकाशावर '१२ ज्योतिर्लिंगांसह' प्रमुख शिवदर्शन! प्रयागराजमध्ये साकारला भव्य 'शिवालय पार्क'

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

SCROLL FOR NEXT