NCP  ncp
महाराष्ट्र बातम्या

Karnataka NCP: 'कर्नाटक'साठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज! विधानसभा निवडणुकीत लढवणार 'इतक्या' जागा

मराठी बहुल जिल्हा बेळगावमध्येही राष्ट्रवादीचा उमेदवार असणार आहे. जाणून घ्या डिटेल्स

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीत आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील उतरणार आहे. यासाठी राष्ट्रवादी सज्ज झाली असून कर्नाटकात किती जागा लढवणार यावरही निर्णय झाला आहे. याबाबत पक्षाकडूनच माहिती देण्यात आली आहे. (Karnataka Assembly Election NCP is ready to contesting 9 seats including Belgav)

राष्ट्रवादीच्या माहितीनुसार, कर्नाटकातील सात जिल्ह्यांमध्ये मिळून ९ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार देणार आहे. या सात जिल्ह्यांमध्ये कोडोगो (१ जागा), मैसूर (१), बेळगाव (१), बीजापूर (३ जागा), कोप्पल (१), हवेरी (१), विजयनरगर (१) अशा या जागा असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Farmers Protest: संतापलेल्या शेतकऱ्यांकडून रस्त्यावरच धान रोवणी ; ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराचा नोंदवला निषेध

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

पु. ल. देशपांडेंची 'बटाट्याची चाळ' नव्या रूपात! रंगभूमीवर रंगणार भव्य सांगीतिक प्रयोग

Latest Marathi News Live Update : 'तावडे हॉटेल' अतिक्रमणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

SCROLL FOR NEXT