supreme court  
महाराष्ट्र बातम्या

Local body polls : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबतची सुनावणी पुढे ढकलली; आता...

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. या निवडणुका कधी होणार याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होती. मात्र आजची सुनावणी पुढे ढकण्यात आली आहे.

92 नगरपालिका मधील ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातील सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आज इतर मोठी प्रकरणे सुनावणीसाठी असल्यामुळे या प्रकरणावर सुनावणी होऊ शकली नाही.

मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड रचने संदर्भातील सुनावणी आज पार पडली. त्यात राज्य सरकारने पुन्हा तीन आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातील पुढची सुनावणी कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे वारंवार तारखा पुढे ढकलत असल्याने निवडणुकांच भवितव्य अंधारात दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT