eknath shinde  sakal
महाराष्ट्र बातम्या

Insurance Cover For Govindas : राज्य सरकारचा मोठा निर्णय! ७५ हजार गोविंदांना मिळालं शासकीय विमा कवच

रोहित कणसे

Insurance Cover For Govindas : गोविंदांना राज्य सरकारचे विम्याची रक्कम राज्य सरकारने मंजूर केली आहे. १८ लाख ७५ हजार विमा कवच रक्कम सरकारने मंजूर केली असून याबद्दलचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

शासकीय आदेश काढून राज्य सरकारच्या वतीने गोविंदांना शासकीय विमा कवच देण्यात आले आहे. सरकारकडून अतिरिक्त २५ हजार गोविंदाना विमा कवच मिळणार असून याआधी ५० हजार गोविंदाना शासकीय विमा कवच देण्याच्या निर्णय सरकारने घेतला होता. या निर्णयानंतर आता एकूण ७५ हजार गोविंदाना विमा कवच मिळणार आहे.

प्रो गेविंदा या शासकीय दहिहंडी करता राज्य सरकारने गोविंदांना शासकीय विमा कवच दिले. या प्रो गोविंदा दहिहंडी दरम्यान गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास अथवा गंभीर जखमी झाल्यास हा शासकीय विमा कवच गोविंदांना लागू होणार आहे. तसेच ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत हे शासकीय विमा कवच लागू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Cricket : भारत-पाकिस्तान यांच्यात नोव्हेंबर महिन्यात दोन मॅच; जाणून घ्या कुठे, कधी भिडणार, Live Streaming कुठे?

Chandrapur ‘मन की बात’ ऐकण्याची सक्ती, विद्यार्थिनींना दंडाचा इशारा; दिवंगत काँग्रेस नेत्याच्या कॉलेजमधील प्रकार

Torrent Project: 'टोरंट'साठी बेसुमार वृक्षतोड! तब्बल ३२ हजार झाडे तोडणार; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप

IND A vs NZ A Live: लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल पुन्हा फेल! न्यूझीलंडच्या २०४ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना ढेपाळले... Video

Sindhudurg Heavy Rain: सिंधुदुर्गात पुन्हा मुसळधार पाऊस, ईशान्य मॉन्सूनचा जोर कायम

SCROLL FOR NEXT