महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: महायुतीमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती स्थापन, 'या' नेत्यांचा समावेश

Sandip Kapde

Maharashtra Politics: राज्यात तीन पक्षांचे ट्रिपल इंजीन सरकार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे अंतर्गत वाद निर्माण होऊ नयेत म्हणून महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहेत.

समन्वय समितीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रत्येकी ४ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

एकूण १२ सदस्य समन्वय साधण्याचे काम करणार आहेत. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे,चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, आशिष शेलार यांचा समितीत समावेश आहे.

शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, राहुल शेवाळे यांची समितीत निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस कडून समितीवर सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे हे नेते समन्वय समितीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT