Maharashtra Politics correction in yesterday advertisement by shiv sena devendra fadnavis  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: भाजपचा धाक? शिवसेनेकडून कालच्या 'त्या' जाहिरातीत दुरुस्ती, पण...

'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी जाहिरात शिवसेनेकडून

धनश्री ओतारी

शिवसेनेनं सोमवारी सर्व वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीमुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली. आतापर्यंत 'देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र' अशी जाहिरात पाहयला मिळाली आहे. त्यामुळे राज्यात चांगलेच घमासान माजले. दरम्यान, शिवसेनेकडून कालच्या या जाहिरातीमध्ये बदल करण्यात आला आहे. इतकचं नव्हे तर लोकप्रियतेची टक्केवारीही बेरीज करून सादर करण्यात आली आहे. (Maharashtra Politics correction in yesterday advertisement by shiv sena devendra fadnavis)

आज शिवसेनेनं पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , या दोघांचा फोटो आहे. तसंच, वरच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि अमित शाह यांचे फोटो दिसत आहेत. मात्र, पुन्हा एक निदर्शनास आली आहे. ती म्हणजे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर मंत्र्यांचे फोटो गायब आहेत. Maharashtra Politics

लोकप्रियतेची टक्केवारीही बेरीज करून सादर केली आहे.

Maharashtra Politics

कालच्या जाहिरातीत नेमकं काय होतं?

शिवसेनेकडून महाराष्ट्रातील जवळपास सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली होती. 'देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा आशयाची ही जाहिरात होती. तसेच, या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदासाठी 26.1 टक्के जनतेची शिंदेना तर 23.2 टक्के जनतेची पसंती फडणवीसांना असल्याचा उल्ले जाहीरातीत करण्यात आला होता.Maharashtra Politics

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT