Traffic Jam on Mumbai-Pune Expressway 
महाराष्ट्र बातम्या

Traffic Jam on Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी; अँबुलन्स अडकली

ख्रिसमस व विकेंड जोडून आल्यामुळे नागरीक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहेत.

Sandip Kapde

Traffic Jam on Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ७ ते ८ किलोमिटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका देखील अडकली आहे. खालापूर टोलनाका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. रुग्णवाहिका अडकल्यानंतर वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरले आणि रुग्णवाहीकेला मार्ग काढून दिला. जड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. मात्र ती बंदी आता उठवली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

ख्रिसमस व विकेंड जोडून आल्यामुळे नागरीक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहेत. पुण्याच्या दिशेने जाण्याऱ्या वाहनांची संख्या जास्त आहेत. (Traffic Update)

वाहनचालकांना मोठी काठकसर करावी लागत आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहने देखील बंद पडले आहेत. अवजड वाहने देखील थांबले आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT