Raj Thackeray Astrology sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray Astrology : राज ठाकरे युती करुन सत्तेत येणार? ज्योतिषी म्हणाले...

नवीन वर्षानिमित्त राज ठाकरे यांची यावर्षी राजकीय वाटचाल कशी राहणार, याविषयी महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी सविस्तर सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

Raj Thackeray Astrology : नवीन वर्ष सुरू झालंय त्यामुळे हे वर्ष कसं जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशात राज्याच्या राजकारणातही महत्त्वाचे बदल घडून येण्याची शक्यता आहे. नवीन वर्षानिमित्त मनसे नेते राज ठाकरे यांची यावर्षी राजकीय वाटचाल कशी राहणार, याविषयी महंत अनिकेतशास्त्री देशपांडे (अधिपती- महर्षी पंचायतन सिद्धपीठम्) यांनी सविस्तर सांगितले. (MNS leader Raj Thackeray Astrology how will be new year 2023 for him )

महंत अनिकेतशास्त्री देशपांडे म्हणाले, "कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार त्यांचा मंगळ आक्रमक असल्याने त्यांचे निर्णय अन् त्यांच्या पक्षाची वाटचाल ही राज्यातील राज्यातील राजकारणासाठी निर्णायक असेल.

यासह त्यांचा एकला चलोचा नारा कायम राहील, याचादेखील त्यांना लाभ आहे. राज ठाकरे यांना संपुर्ण वर्ष लाभदायक आहे. त्यामुळे त्यांचे निर्णय हे राजकीयदृष्ट्या विशेष निर्णायक ठरतील."

एकंदरीत 2022 हे वर्ष राज ठाकरेंसाठी काहीसं मिश्रित होतं. यावर्षी त्यांना आरोग्याच्या समस्या सुद्धा जाणवल्या होत्या पण 2022 च्या तुलनेत 2023 हे वर्ष राज ठाकरेंसाठी उत्तम असणार. राज ठाकरे यांचे निर्णय राजकारणात क्रांती घडवून आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे युती करुन सत्तेत येणार का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT