police station nashik  sakal
महाराष्ट्र बातम्या

Nashik News : अरे बापरे ; शस्त्रक्रिया होती उजव्या पायाची आणि डॉक्टरने केली डाव्या पायाची

Nashik News : डॉक्टरांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

Nashik News : राज्यातील नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ती म्हणजे डॉक्टरने रुग्णाच्या उजव्या पाया ऐवजी डाव्या पायाची शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले आहे.

अधिक माहिती अशी की, उपचारासाठी दाखल केलेल्या व्यक्तीच्या उजव्या पायातील रॉड काढायचा होता. मात्र डॉक्टरांनी डाव्या पायाची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हलगर्जीपणा आणि अयोग्य शस्त्रक्रिया केल्याने डॉक्टरांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई ही चौकशी करून करू अशी माहिती पोलिसांनी दिली

तर दुसरीकडे डॉक्टरांनी आपल्या वरचे सर्व आरोप फेटाळले आहेत. डाव्या पायाला अपघाताने जखम झाली होती. त्या जखमेवर उपचार करून टाके मारण्यात आले आहेत. याबाबत नातेवाईकांनी नाही कल्पना दिली होती. त्यामुळे त्यांच्या पायाला कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, दिल्लीत मध्यरात्री घडामोडी; जेपी नड्डांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर निर्णय

PM मोदींचा VIDEO अन् नड्डांची भेट, वांगचुक यांचं उपोषण मागे; पण CJPचे आंदोलन सुरूच, प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम

आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात २ लाख! पंढरपूर तालुक्यातील ‘या’ ७ शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कर्जमुक्तीचे सातबारा, पंढरपूर बाजार समितीत कृषी महोत्सव

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

SCROLL FOR NEXT