NCP MLA Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP MLA: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला धमकी! तक्रारीनंतर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर मतदार संघातील आमदार राजू कोरमोरे यांना एका टॅक्सी चालकाने धमकावल्याची घटना समोर आली आहे. राजू कोरमोरे हे टॅक्सीने वाकोला जंक्शन सांताक्रूझ येथून आमदार निवास कुलाबा येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कोरमोरे हे टॅक्सीने वाकोला जंक्शन सांताक्रूझ येथून आमदार निवास कुलाबा येथे जात असताना टोलचे पैसे देण्यावरून वाद झाल्याने टॅक्सी चालकाने आमदार राजू कोरमोरे यांना धमकावत टॅक्सीतून खाली उतरवले आणि धमकावले.

या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कोरमोरे यांनी वाकोला पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात पोलिस ठाण्यात ५०६ (२), भादवी सह १७८(३) मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT