Rohit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar : महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार बिनविरोध

दत्ता लवांडे

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनवर शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर असोशिएशनच्या सदस्यपदाची निवडणूक पार पडली. त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

दरम्यान, असोशिएशनच्या निवडणुकीत रोहित पवार हे क्लब गटाकडून विजयी झाले होते. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या १६ सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड झाली होती. त्यानंतर असोशिएशनच्या कमिटीची बैठक आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडली. त्यावेळी त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

आजोबांपाठोपाठ नातूही क्रिकेटच्या मैदानात

शरद पवार यांनीसुद्धा मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. तर भाजपच्या आशिष शेलार यांच्याशी या निवडणुकीसाठी त्यांनी युती केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनमध्ये रोहित पवारांची एंट्री झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat: डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांना पुण्यात बेदम मारहाण; टिळक रोडवर नेमकं काय घडलं?

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मंठ्यात रास्ता रोको; मराठा समाज आक्रमक, फाट्यावर वाहनांच्या रांगा

Business Success Story: यूट्यूब ठरला गुरु! व्हिडिओ बघून शिकला सँडविच, आता वर्षाला कमावतो कोट्यवधी

Marathi News Live Updates : विद्यानंद बापट यांना बेदम मारहाणीचा पुणेकरांकडून निषेध

Six Year Old Protest : आई-वडिलांसाठी ६ वर्षांच्या आदित्यचे अनोखे आंदोलन; म्हणाला- पंतप्रधान मोदींची भेट झाल्याशिवाय माघार नाही, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT