MPSC  esakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC : आयोगामार्फत सरळसेवा भरती करिता चाळणी परिक्षांबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर

सकाळ डिजिटल टीम

MPSC : महराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवा भरती करिता आयोजित करण्यात येणाऱ्या चाळणी परिक्षांबाबतचे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर हे पत्रक उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरीता चाळणी परीक्षा घेण्यासाठी एखाद्या जाहिरातीस अनुसरुन प्राप्त अर्जांची संख्या किती असावी याकरिता कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. 

याबाबत विचार करून विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि / अथवा अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीकरीता एखाद्या जाहिरातीस अनुसरुन प्राप्त अर्जांची संख्या २६ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास संबंधित जाहिरातीस अनुसरून चाळणी परीक्षा आयोजित करण्यात येईल.

प्रस्तुत कार्यपध्दतीची अंमलबजावणी सर्व प्रलंबित प्रकरणांसह दिनांक ०१ जानेवारी, २०२३ नंतर प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींपासून करण्यात येईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कोथरुडमध्ये मद्यधुंद तरुणाची बेदरकारपणे ड्रायव्हिंग

SCROLL FOR NEXT