Samruddhi Mahamarg Accident 
महाराष्ट्र बातम्या

Samruddhi Mahamarg Accident: मोदींच्या कार्यक्रमानंतर शिंदे पोहचले थेट शहापुरातील दुर्घटनास्थळी, चौकशीचे दिले आदेश

Sandip Kapde

Samruddhi Mahamarg Accident: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहापुरातील समृद्धी महामार्गावरील दुर्घटनास्थळी पाहणी केली. यावेळी त्यांनी दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. शहापुरातील दुर्घटनेत आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत. उड्डाणपुलाचं काम सुरु असताना गर्डर कोसळला त्यामुळे मोठा अपघात झाला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. आम्ही सर्व पाहणी केली आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या अतिशय अवघड आहे. लाँचर आणि गर्डर कोसळल्यामुळे हा अपघात झाला. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. (Samruddhi Mahamarg Accident)

७०० टन लाँचर आणि साडेबारा टनाचं गर्डर आहे. यामध्ये हे खाली पडल्यामुळे मोठा अपघात झाला.याप्रकरणी ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल झाले आहे. काम करत असलेली कंपनी स्विझलँडची आहे. याचे तांत्रिक सेंटर सिंगापूर आणि चेन्नईला आहे. मला विएसल हे काम सुरू होत. त्यांची तांत्रिक टीम देखील इथं येणार आहे. यामध्ये कशामुळे कोसलळं यांची चौकशी होईल, असे शिंदे यांनी सांगितले. (latest marathi news)

एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना देखील केंद्र सरकारच्या वतीने २ लाख रुपये देण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या वतीने ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने देखील ५ लाख देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip BJP Leader Statement : कथित ऑडिओ क्लिपवर प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यानंतर भाजपच्या मोठ्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

IND A vs NZ A Live: लोकेश राहुल ०, यशस्वी जैस्वाल १७; भारताचा डाव ११३ धावांवर गडगडला, नागपूरचा यश राठोड एकटा भिडला

Drought Crisis: सरकारी विभागांच्या निधीला कात्री ; दुष्काळाचा फटका; मुख्यमंत्र्यांच्या २० टक्के निधी कपातीच्या सूचना

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

Belgaum-Kolhapur Direct Railway : सर्वेक्षण झाले, पण प्रत्यक्ष काम कधी? बेळगाव-कोल्हापूर रेल्वेच्या प्रतीक्षेला कंटाळून नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत, जनआंदोलनाचा निर्धार

SCROLL FOR NEXT