Sushma Andhare, Sanjay Shirsat, Ambadas Danve 
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare : अंबादासनेच सांगितलं, 'ती' बाई डोक्याच्या वर झाली; शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर - शिवसेना पक्षात फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी चुल थाटली होती. शिवाय आता शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. शिवसेनेचे अनेक नेते उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात गेले. तर तिकडं ठाकरे गटात अनेकांनी प्रवेश केला आहे. यात सर्वात मोठं नाव ते म्हणजे सुषमा अंधारे आहेत. यावरून शिंदे गटाच्या आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना संजय शिरसाट यांनी खळबजनक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, त्या म्हणतात, सत्तारभाऊ माझेच भाऊ, भुमरेभाऊ माझेच भाऊ, काय-काय सुरू आहे. कोण आहेस तू? आमचं आयुष्य गेलं शिवसेनेत, आणि तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करणार, अस म्हणत, शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांचं नाव न घेता टीका केली.

शिरसाट पुढं म्हणाले की, राजकारणात काहीही होऊ शकतं, मला अंबादासने फोन करून सांगितलं की, ती बाई लय डोक्याच्या वर झाली आहे. अर्थात, शिरसाट यांचा रोख सुषमा अंधारे यांच्याकडेच होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

व्वा, काय व्यवस्था आहे! तरुणपणी परीक्षा दिली, पण सेवानिवृत्तीचे वय ओलांडल्यानंतर आलं नियुक्तीपत्र, लोकसेवा आयोगाचा गोंधळ

हायव्होलटेज ड्रामा! आधी उमेदवारी अर्ज बाद झाला, आता पित्रा-पुत्रावर गुन्हा दाखल; अमरावतीत शिंदेसेनेच्या दिग्गज नेत्यावर कारवाई

'तु माझ्या आयुष्यातली सगळ्यात...' 'ही' अभिनेत्री आहे तेजश्रीची बेस्ट फ्रेंड, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...

Latest Marathi News Live Update : वारणानगर परिसरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

Sugarcane Protest: अंगावर पाऊस, डोळ्यांत आशा; उसाच्या पैशांसाठी शेतकऱ्यांचा 'गोकूळ'विरुद्ध संघर्ष सुरूच, जिल्‍हाधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ..

SCROLL FOR NEXT