congress_ncp 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : मुंबईत आघाडीचा फॉर्म्युला ठरला; काँग्रेस 25 तर...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील जागा वाटप निश्चीत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 06 तर काँग्रेस 25 जागा लढवणार आहे. तर मित्रपक्षाला 05 जागा दिल्या जाणार असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सांगितले आहे.

उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसला 'रामराम'

ऊर्मिला मातोंडकर यांच्याविषयी विचारले असता त्यांच्याशी मी स्वत: चर्चा करणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले त्यांची समजूत काढण्यात येईल असेही एकनाथ गायकवाड यावेळी म्हणाले.

चक्क भाजपमधून आऊटगोईंग; माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दरम्यान,  काँग्रेस राष्ट्रवादीत 124-124 जागांचे वाटप झाले. 41 जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. वंचित, स्वाभिमानी इतर मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू असल्याची माहितीही आज (ता.10) पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT