Nitesh Rane 
महाराष्ट्र बातम्या

Nitesh Rane:"सिंधुदुर्ग किल्याच्या खाली पाणी  खोल, नावे द्या कडेलोट करतो"; नितेश राणेंचा अधिकाऱ्यांना इशारा

अधिकाऱ्यांच्या प्रश्नावर नितेश राणे यांनी कडेलोटची भाषा केली. सिंधुदुर्ग किल्याच्या खाली पाणी खोल आहे, अधिकाऱ्यांची नावे द्या कडेलोट करतो, असा इशारा त्यांनी दिला.

Sandip Kapde

Nitesh Rane:  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राचीन मंदिराकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. सरकारकडून मंदिर देखभालीसाठी फक्त ५०० रुपये महिना निधी. मुख्यमंत्र्यांनी दीड वर्षांपूर्वी निधी वाढवण्याचे निर्देश दिले होते. हा निधी २५ हजार असावा, असे असे हिंदू जागरण समितीने म्हटले आहे.

दरम्यान यावर आमदार नितेश राणे यांनी नागपूर येथे बोलताना प्रतिक्रिया दिली. हिंदू जागरण समिती काही माहिती असेल तर त्यांनी आम्हाला द्यावी, असे राणे म्हणाले.

असे काही होत असेल तर त्यामध्ये सुधारणा करु. शिवरायांच्या कुठल्याही विषयात आम्ही तडजोड करायला तयार नाही. या प्रकरणात माहिती दिली तर योग्यप्रकारे कारवाई करु आणि प्रश्न सोडवू, असे राणे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिला आहे मात्र अधिकारी टाळाटाळ करत आहेत, यावर राणे म्हणाले, अशा अधिकाऱ्यांवर कडेलोट कसं करायचं यामध्ये आमची पिएचडी आहे. अधिकाऱ्यांचे नाव द्या, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या खाली पाणी खूप खोल आहे.  (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: 'धुरंधर नेते, आधुनिक चाणक्य'; देवेंद्र फडणवीसांसाठी राष्ट्रवादी नेत्याचे खास बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT