Aroh Welankar And Sanjay Raut esakal
मनोरंजन

Sanjay Raut : पैसे खाल्ले का नाही? आरोह वेलणकरचा संजय राऊतांना सवाल

'बाकी सगळ सोडा हो, पैसे खाल्ले का नाही यावर बोला'

सकाळ डिजिटल टीम

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची सक्तवसुली संचालनालयाने (ED) रविवारी (ता.३१) चौकशी केली. त्यानंतर राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले. माझ्याविरोधात चुकीचा गुन्हा लावला गेला असून मला अटक केली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी ईडीने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दिली. ईडीच्या या कारवाईवर अनुकूल व प्रतिकूल प्रतिक्रिया येत आहेत. यातच अभिनेता आरोह वेलणकरने (Aroh Welankar) एक ट्विट केले आहे. यात त्याने भ्रष्टाचार केला का नाही यावर बोला, असा प्रश्न नाव न घेता संजय राऊत यांना केला आहे. (Aroh welankar indirectly criticize sanjay raut for corruption)

आरोह आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, बाकी सगळ सोडा हो, पैसे खाल्ले का नाही यावर बोला, भ्रष्टाचार केला का नाही यावर बोला...काय? आरोह हा वेगवेगळ्या विषयांवर आपली मते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो.

शिवसेना आक्रमक

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीच्या कारवाईनंतर शिवसेना आक्रमक होताना दिसत आहे. पक्षाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही ईडीच्या माध्यमातून भाजप सरकारवर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT