Bigg Boss 16 Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: 'मुझे घर जाना है' टिनाला आता सहन होईना! ढसाढसा रडली...

Vaishali Patil

'बिग बॉस 16' हा आता त्याच्या अंतिम टप्याकडे वळत आहेत. घरातील सदस्यामध्ये अनेक वाद आहेत मात्र असं असूनही त्याच्यांत मैत्रींच नातंही दिसतं आहे. मात्र आजचा एपिसोड खूप भयानक असणार आहे. सलमान खानने एंट्री करताच स्पर्धकांना धारेवर धरायाला सुरवात करणार आहे.

घरात छोटा भाईजान म्हणजेच अब्दू साजिदसोबत आलेला दिसतोय. तो त्याच्या गाण्याचं प्रमोशन करण्यासाठी येणार आहे.त्यावेळी सलमान त्याच्यासोबत मस्ती करतांना दिसेल तर दुसरीकडे सलमान घरातील सदस्यांना रागवणार आहे.

शो चा प्रोमो व्हायरल होत आहे ज्यात सलमान टिनावर भयंकर संतापलेला दिसतो. सर्वांना भेटल्यानंतर सलमान थेट मुद्द्यावर येतो आणि टीना दत्ताला सांगतो की त्याला तिला काहीतरी विचारायचं आहे. टीनाही त्याला होकार देते. त्यानंतर सलमान म्हणातो की तिने प्रियंकाला शालीनने तिच्याकडे काही अनेक गोष्टी मागितल्याबद्दल ज्या बद्दल ते ऐकल्यानंतर ती हादरुन जाईल. यागोष्टी टिनाने पंधरा दिवस मनात ठेवल्या कारण सगळं ठिक होत मात्र आता त्या गोष्टी सांगणार आहे.

प्रियांका तिला शांत करण्याचा प्रयत्न करते तर टीना म्हणते की ती इथं तिचा अपमान करण्यासाठी आलेली नाही आणि तिला शो सोडायचा आहे. त्यानंतर टीना तिच्या खोलीत जाते आणि खूप जोरात रडते.

या आठवड्यासाठी शालीन भानोत, टीना दत्ता, सौंदर्या शर्मा आणि सुंबुल तौकीर खान यांना नामांकित करण्यात आलं आहेत. यावेळी सौंदर्या शर्माला घराबाहेर काढलं जाईल असा दावा करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT