Bollywood actress twinkle khanna 
मनोरंजन

'तुझं गाणं ऐकून बाल्कनीत दोन पोपट बेशुद्ध पडले'

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (bollywood khiladi akshay kumar) हा त्याच्या हटकेपणासाठी सोशल मीडियावर (trending on social media) चर्चेत असणारा अभिनेता आहे.

सकाळ डिजिटल टीम

Twinkle Khanna Song Video : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (bollywood khiladi akshay kumar) हा त्याच्या हटकेपणासाठी सोशल मीडियावर (trending on social media) चर्चेत असणारा अभिनेता आहे. त्याच्या चित्रपटांची नेटकऱ्यांना नेहमीच उत्सुकता आहे. येत्या दिवसांत त्याचा बच्चन पांडे आणि पृथ्वीराज चौहान (bachchan pandey) नावाच्या फिल्म्स प्रदर्शित होणार आहे. मात्र ते चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले आहे. आता अक्षय नव्हे तर त्याची पत्नी ट्विंकल खन्ना ही चर्चेत आली आहे. तिनं सोशल मीडियावर एक गाणं गायलं आहे. ते गाणं ऐकून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. Bollywood Khiladi Akshay Kumar wife Twinkle Khanna song viral trolled yst88

ट्विंकलनं (Twinkle khanna song viral) गायलेल्या त्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये व्टिंकल खन्नानं साजन या चित्रपटातील मेरा दिल भी कितना पागल है नावाचे गाणे गायले आहे. त्या गाण्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी तिला शांत बसण्याचा सल्ला दिला आहे. काहींनी तिला पहिलं गाणं बंद करण्यास सांगितलं आहे. यापूर्वी देखील व्टिंकलनं गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यालाही नेटकऱ्यांनी शेलक्या भाषेत प्रतिक्रिया दिल्या होत्या. सध्या ट्विंकल ही निर्मात्याच्या भूमिकेत आहे. तिनं काही चित्रपटांची निर्मितीही केली आहे

व्टिंकलच्या त्या गाण्यावरुन एका युझर्सनं तिला आणखी काही वेगळी गाणी गाण्याची विनंती केली आहे. वास्तविक तिनं हे गाणं आपल्याला लाडू खाण्याची तीव्र इच्छा असून तो काही कारणास्तव खाता येत नसल्याचे सांगितलं आहे. त्यावरुन तिनं ते गाणं गायलं आहे. त्यापुढे ती 'पर सामने जब तुम आते हो कुछ भी कहने से डरता है' असे ही म्हणते. त्यावर एकानं लिहिलं आहे की, तुझा आवाज ऐकून माझ्या बाल्कनीत दोन पोपट बेशुद्ध पडल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almatti Dam Water Storage : कोल्हापूर सांगलीला धडकी भरवणाऱ्या अलमट्टी, हिप्परगी धरणातील पाणीसाठा किती?; तज्ज्ञांनी दिली माहिती

Gadchiroli: आलापल्ली-सिरोंचा महामार्ग जड वाहतुकीस बंद!; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत येथून चालणार नाहीत अवजड वाहने

लॉर्ड्सच्या बाल्कनीतील तो ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत; सौरव गांगुलीच्या भूमिकेत राजकुमार रावचा दमदार लूक

Kolhapur Flood News : पंचगंगा इशारा पातळीपासून अडीच फूट दूर, राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी; जिल्ह्यातील धरणात इतका पाणीसाठा

Latest Marathi News Live Update : मुळशी तालुक्यातील भुकूम परिसरात मुसळधार पावसामुळे सोसायटीची कंपाऊंड भिंत अचानक कोसळली

SCROLL FOR NEXT