Karan Kundrra Gets Trolled As His Shiny Black Jacket made by Garbage Bag sakal
मनोरंजन

Karan Kundra: ही कुठली फॅशन.. कचऱ्याची पिशवी परिधान करून झळकले हे कलाकार..

कचऱ्याची पिशवी घातली म्हणून करण कुंद्रा झाला ट्रॉल..

नीलेश अडसूळ

Garbage Bag fasion: फॅशन च्या विश्वात अनोखी झलक दाखवणारे अनेक कलाकार इंडस्ट्रीत आहेत. फॅशन च्या चर्चा या सगळ्यांचा होतात पण काहीतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी केलं तर त्याचा चर्चा या होणार आहे. अश्याच काहीश्या चर्चा सध्या करण कुंद्रा च्या फॅशन बद्दल होताना दिसतात कारण देखील तितकच खास आहे.

यावेळी करणने चक्क" गार्बेज बॅग " म्हणजेच काचऱ्याची काळी पिशवी परिधान करून हटके लुक दिला आहे. त्याच्या या भन्नाट फॅशन ने या फॅशनिस्टांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ट्रेंड च्या बाहेर जाऊन नवा ट्रेंड सेट करून याने ही अफलातून फॅशन केली आहे.

(Karan Kundrra Gets Trolled As His Shiny Black Jacket made by Garbage Bag)

पण केवळ करणच नाही तर अनेक बड्या कलाकारांनीही ही फॅशन केली आहे. तर पाहूया "गार्बेज बॅग" फॅशन कोणत्या खास कलाकारांनी केली आहे..

कान्ये वेस्ट- अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट त्याच्या फॅशनच्या अनोख्या चॉईस साठी ओळखला जातो. जेव्हा त्याने पहिल्यांदा "गार्बेज बॅग" पोशाख परिधान केला तेव्हा त्याने लगेच लोकांचे लक्ष वेधून घेतले.

ब्रॅडली कूपर- अमेरिकन अभिनेता ब्रॅडली कूपर त्याच्या डॅशिंग फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. त्याने नेहमीच त्याचा फॅशन शैलीच अनोखं प्रदर्शन केले आहे. परंतु त्याच्या "गार्बेज बॅग" फॅशन ने त्याला वेगळ्या स्तरावर नेले आहे.

करण कुंद्रा- जेव्हा फॅशनचा विचार केला जातो तेव्हा करण कुंद्रा च नाव नक्कीच घेतलं जात. इंडस्ट्रीमध्ये नेहमीच त्याचा फॅशन च्या अनोख्या चर्चा होतात म्हणून त्याला फॅशनिस्टा म्हटले जाते. अलीकडेच, करण कुंद्राने "गार्बेज बॅग" असलेला अनोखा ड्रेस घातला आणि त्याने सगळ्यांना थक्क केलं.

पण यावरून त्याच्यावर टीका देखील झाली, भर उन्हात रेनकोटघालून आलास का?, की कोणती फॅशन म्हणायची, आता गारबेज बॅग तरी सोड अशा अनेक कमेंट त्याच्या या फॅशन वर आल्या आहेत. तर त्याच्या काही चाहत्यांनी त्याचे कौतुक ही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT