Kareena Kapoor Khan Viral Video With Taimur Ali Khan At Mount Mary Church 
मनोरंजन

Video : करिनाच्या पायाला बिलगली भिक मागणारी मुलगी अन्...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नाताळचा सण धुमधडाक्यात साजरा केला. करिना कपूरने नाताळनिमित्त खास पार्टी ठेवली होती. पार्टी साजरी केल्यानंतर नाताळच्या दिवशी करिना तैमूरला घेऊन मुंबईच्या माऊंट मॅरी चर्चमध्ये पोहोचली. पण चर्चबाहेरील तिचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत असून या व्हिडिओवरून तिला खूप ट्रोल केलं जात आहे.

पार्टी साजरी केल्यानंतर नाताळच्या दिवशी करिना तैमूरला घेऊन मुंबईच्या माऊंट मॅरी चर्चमध्ये गेली होती. चर्चमधून परतत असताना करिनाच्या पायाला एक भिक मागणारी मुलगी बिलगते. पण करिना तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. तिच्याकडे दुर्लक्ष करत करिना पुढे जाते. एक महिला पोलिसही भिक मागणा-या त्या मुलीला करिनापासून दूर लोटताना दिसते. करिनाच्या नेमक्या याच वागण्यानेच ती ट्रोल होत आहे. 

 


रामदास आठवलेंना सरंसंघचालकांचे म्हणणे अमान्य 

नेटीझन्सनी करिनाला ट्रोल केले असून, नेटीझन्स म्हणतात, एवढी श्रीमंती असून एका गरिब मुलीला मदत करू शकत नाही, लाज वाटायला हवी, गरिब मुलीला करिनापासून दूर करणाऱ्या महिला पोलिसालाही लोकांनी ट्रोल केले आहे. वर्षाच्या शेवटी नाताळचा सण उत्साहात साजरा होतो, यावर्षी करिनानेही नाताळाचा सण उत्सहात साजरा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT