KBC 15 Do you know the answer to this question in releated Shah rukh khan Jawan SAKAL
मनोरंजन

KBC 15: शाहरुखच्या 'जवान'शी संबंधित केबीसी मधल्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

केबीसी 15 मध्ये जवानविषयी विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये?

Devendra Jadhav

सध्या अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या KBC 15 हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. KBC 15 मध्ये बिग बी स्पर्धकांना अनेक प्रश्न विचारत असतात. हे प्रश्न सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.

अमिताभ बच्चन यांनी KBC 15 मध्ये शाहरुख खानच्या जवान संबंधी असाच एक प्रश्न विचारलाय. जो सध्या चांगलाच व्हायरल झालाय.

KBC 15 मध्ये 'जवान'संबंधी विचारला हा प्रश्न

अमिताभ बच्चन यांनी विचारले की जवान चित्रपटातील शाहरुख खानने साकारलेल्या विक्रम राठोड आणि आझाद यांच्यात काय नाते आहे? प्रश्नाचे पर्याय होते- A) भाऊ, B) आजोबा-नातू, C) वडील-मुलगा, D) काका-पुतण्या.

तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहितीये का? नसेल तर आम्ही सांगतो.

हे आहे योग्य उत्तर

कौन बनेगा करोडपती 15 च्या या प्रश्नाला स्पर्धकाने योग्य उत्तर दिले आणि C पर्याय निवडला आणि रक्कम जिंकली.

हा प्रश्न बिग बींनी स्पर्धकाला 2000 रुपयांसाठी विचारला. ज्याला उत्तर देण्यासाठी खेळाडूला फार कमी वेळ लागला.

जवानविषयी थोडंसं...

शाहरुख खानच्या जवान सिनेमाने बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई केलीय. जवानने बॉक्स ऑफीसवर १००० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय.

जवानने थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी मिळवली. शाहरुख खानच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जवान नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Pune Municipal Election : पुण्यात ३५ लाख ५१ हजार मतदार! १० प्रभागातील मतदार संख्या लाखाच्या पुढे, प्रचारात उमेदवारांची होणार दमछाक

Kolhapur News: जिल्ह्यातील ८४ सहकारी दूध संस्थांतील कारभाऱ्यांकडून निवडणुकीसाठी टाळाटाळ

Ashes 2025-26 Details: सुरू होतोय ऍशेस मालिकेचा रोमांचक थरार! भारतात कुठे आणि कसे पाहाणार सामने? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT