मनोरंजन

Prithvik Pratap: हास्यजत्रा फेम अभिनेत्याने सांगितला खास किस्सा

नीलेश अडसूळ

Maharashtrachi Hasya Jatra: महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम पाहिला जातो. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमानी रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत हा कार्यक्रम पाहिला जात असून रसिक मायबाप या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देताहेत. दर्जेदार विषय, विनोदाची आतिषबाजी आणि हास्याचा स्फोट यामुळे या कार्यक्रमाने वेगळीच ऊंची गाठली आहे.

याच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील एक लोकप्रिय कलाकार म्हणजे पृथ्विक प्रताप. पृथ्विक साध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे.


(Maharashtrachi hasya jatra fame actor Prithvik Pratap said he rejected 5 times for his caste love relationship nsa95)

पृथ्विक प्रतापने 'प्रत्येक जातीला त्याचा सन्मान मिळायला हवा, त्यावरून त्याचं अस्तित्व ठरवण्याचा कुणालाही अधिकार नाही. प्रत्येक माणसाला फक्त त्याच्या नावावरून माणूस म्हणून ओळखलं जावं एवढीच माझी इच्छा आहे.' अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT