Rakhi Sawant News esakal
मनोरंजन

राखीला आला राग, फावडं घेऊन रिक्षाचा केला पाठलाग

आतापर्यंत चेष्टा-मस्करी करणारी राखी इतकी नाराज का झाली की तिने असे पाऊल उचलले.

सकाळ डिजिटल टीम

राखी सावंतला तुम्ही ओळखत तर असाल, आपल्या वेगवेगळ्या हटके स्वभावामुळे ती नेहमी माध्यमांमध्ये चर्चेत असते. मात्र यावेळी राखीला काय झाले माहित नाही. तिला राग आला आणि रागात तिने फावडा हातात घेऊन रस्त्यावरील रिक्षाचा पाठलाग करु लागली. अरे मात्र राखी सावंतला (Rakhi Sawant) अचानक झाले तरी काय? आतापर्यंत चेष्टा-मस्करी करणारी राखी इतकी नाराज का झाली की तिने असे पाऊल उचलले. (Rakhi Sawant Get Angry And Run To Autorikshaw In Mumbai)

जिमच्या बाहेरील स्थिती पाहून..

सध्या मुंबईत (Mumbai) मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मग राखीने आपल्या जिमच्या बाहेरही अशीच स्थिती पाहिल्यावर तिला राग अनावर झाला. तिला हे सर्व सहन झाले नाही. ती हातात फावडा घेऊन इकडे-तिकडे पाहायला लागली. जेव्हा लोक तिला पाहून लागले तेव्हा राखीला आणखी राग आला आणि ती थांबलेल्या रिक्षामागे हातात फावडा घेऊन पाठलाग करु लागली.

आदिल दिसलाच नाही

या व्हिडिओत राखी सावंतबरोबर तिचा प्रियकर आदिल खान दिसला नाही. तसे पाहिले तर राखीबरोबर नेहमी तो दिसत असतो. दोघेही लग्नाची विचार करत असून लवकरच विवाहा बंधनात अडकण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

Yerawada Fire Station Darkness : येरवड्यातील अग्निशमाक केंद्र अंधारात; चार दिवसांपासून वीज पुरवठा बंद

SCROLL FOR NEXT