sara ali khan on beach sakal
मनोरंजन

Photo Story : समुंदरमें नहाके और भी.. भिजलेल्या साराचा हाॅट लूक.. (Sara Ali Khan)

नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असलेली अभिनेत्री सारा आली खान हिने खास फोटो शेअर करुन आपल्या मोहक अंदाजाने सोशल मिडियावर भलतीच वातावरण निर्मिती केली आहे.

नीलेश अडसूळ

अभिनेत्री सारा अली खान (sara ali khan) पुन्हा एकदा तिच्या खास फोटोंसह सोशल मीडियावर अवतरली आहे. या फोटोंमध्ये सारा समुद्रकिनारी सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. या अल्बमला तिने 'sun, sea and sand' असे कॅप्शन दिले आहे. याआधीही साराने मालदिवच्या समुद्रकिनारी फोटोशूट केले होते. ज्यावर चाहत्यांनी भरगोस प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर हे फोटो पाहूनही चाहते प्रभावित झाले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट आणि प्रेमाचा अक्षरश: वर्षाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipake Arrest Claim : आज रात्री आम्हाला अटक होणार... अभिजीत दिपके यांचा मोठा दावा; तिसरी चूक करु नका, सरकारला थेट इशारा

Google Privacy Settings : तुमच्या प्रत्येक हालचालीवर गुगलची नजर? आत्ताच बंद करा 'या' 4 सेटिंग; नाहीतर ट्रॅक होत राहील डेटा

Latest Marathi News Live Update : शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी

Gujarat-Assam Flood Crisis : गुजरात अन् आसामवर आभाळ फाटलं; मुसळधार पावसामुळे पूर, जनजीवन विस्कळीत.. 872 गावे पाण्याखाली

Palghar Rain: पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान, २००हून अधिक गावांचा संपर्क तुटला; जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT