Shraddha Arya comment on Dalai Lama Kiss Controversy  esakal
मनोरंजन

Shraddha Arya : 'दलाई लामा हे...' श्रद्धाला बोलणं पडलं महागात! आता मागतेय माफी

तिबेटियन धर्मगुरु दलाई लामा हे त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले होते.

सकाळ डिजिटल टीम

Shraddha Arya comment on Dalai Lama Kiss Controversy : मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटी कधी कधी असं काही बोलून जातात त्याचे पडसाद मोशल मीडियावर उमटल्याचे दिसून येते. यापूर्वी देखील काही प्रसिद्ध सेलिब्रेटी यामुळे गोत्यात आल्याचे दिसून आले आहे. आता टीव्ही मनोरंजन विश्वातील श्रद्धा आर्या चर्चेत आली आहे.

काही दिवसांपासून तिबेटियन धर्मगुरु दलाई लामा हे त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले होते. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमुळे त्यांच्यावर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यावर त्यांनी पुन्हा प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. यावर श्रद्धा आर्याची प्रतिक्रिया व्हायरल झाली होती. तिनं मात्र आपल्यावर झालेल्या टीकेनंतर वेगळीच भूमिका घेतली आहे.

Also Read - Types of Vedas: वेदांचे प्रकार

श्रद्धाला नेटकऱ्यांची माफी मागावी लागली आहे. श्रद्धानं इंस्टावर एक लांबलचक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये तिनं म्हटलं होतं की, माझ्याविरोधात आता काही लोकं भलतंसलतं लिहू लागली आहेत. मी त्यांना ओळखतही नाही. मी काही कुणाविषयी, कुणाच्या धर्माविषयी लिहिलेलं नाही. माझा कोणताही धर्मही नाही. तेव्हा लोकांनी मला ट्रोल करणे थांबवावे.

त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वी दलाई लामा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये दलाई लामा यांनी एका मुलाला जे सांगितले त्यावरुन त्यांच्यावर कडाडून टीका झाली होती. यावर श्रद्धानं दलाई लामा यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. आपल्या देशामध्ये अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या गोष्टी थांबण्याचे नाव घेत नाही. त्यात पुन्हा अशा गोष्टी घडत आहेत. याविषयी आपण काय बोलावे, असा प्रश्न श्रद्धानं विचारला होता.

आता श्रद्धानं आपण जे काही बोललो त्यातून कुणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या. असे म्हटले आहे. लोकांनी मला चुकीच्या पद्धतीनं बोलण्यास सुरुवात केली आहे. जे काही होते आहे त्याविषयी आपण काहीच बोलायचे नाही, कुणाला आपल्या बोलण्यामुळे त्रास झाला असल्यास आपण माफी मागतो. असेही तिनं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT