Viral Video Sakal
छत्रपती संभाजीनगर

Viral Video : धक्कादायक! आधी डॉक्टरांना नंतर पोलिसांना जमावाकडून मारहाण; छ. संभाजीनगरमधील घटना

गाडीच्या पार्किंगवरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. लोकांच्या जमावाकडून पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये काही लोकं काठीने या अधिकाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत.

अधिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथे एका डॉक्टरांना जमावाने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि सदर जमावाने पोलिसांना देखील मारहाण केली आहे. इतर पोलिस कर्मचारी या जमावाला अडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण जमावाने न जुमानता लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याचं केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, हॉस्पिटलच्या आवारात सार्वजनिक ठिकाणी कॉलरने पकडल्यामुळे पोलिसाला कुटुंबीयांनी मारहाण केल्याचं बोललं जात आहे. पण हे भांडण कशामुळे झाले याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. याप्रकरणी पोलिस अधिकची चौकशी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP removes spokesperson Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीत फूट? प्रवक्ता विजेता दहियांचे संस्थापक अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप, 'मलाच बळीचा बकरा बनवलं'

Kidney Donation Case : बॉसला किडनी दिली तरीही कंपनीने नोकरीवरुन काढले, महिलेला माणुसकी जपणे पडले महागात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! शिवाजी पार्कवरून मोर्चा काढणार

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

SCROLL FOR NEXT