Agriculture  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar : कृषिमंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; सिल्लोडमधील नागरिकांचे क्रांती चौकात आंदोलन

पीडित आणि त्रस्त नागरिकांनी शहरातील क्रांती चौक येथे मंगळवारी आंदोलन केले.

सकाळ वृत्तसेवा

Chhatrapati Sambhaji Nagar : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदावरून तत्काळ हकालपट्टी करावी, या मागणीसाठी सिल्लोड तालुक्यातील विविध तक्रारदार, अन्यायग्रस्त, पीडित आणि त्रस्त नागरिकांनी शहरातील क्रांती चौक येथे मंगळवारी आंदोलन केले.

आंदोलनकर्ते महेश शंकरलाल शंकरपेल्ली, गजानन अप्पाराव गोराडे, आशाबाई धोंडू बोराडे, तय्यब बडे मियाखां पठाण, मुक्तार सतार बागवान, शकील साहेबखां पठाण, कृष्णा कडुबा कापसे, संजय माणिकराव निकम, भगवान सुखदेव जिवरग, सुनील प्रभाकर मिरकर, मनोज गंगाराम मोरेल्लू, कमलेश गोविंदराम कटारिया,

विष्णू गंगाराम काटकरसह जवळपास ६० ते ७० जणांनी अब्दुल सत्तार यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप लावत आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी त्यांचे प्लॉट, मालमत्ता, बळकावल्याचा आरोप करत तालुक्यात मोठमोठे अवैध बांधकामे करून शासनाचा महसूल बुडविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT