मराठवाडा

Marathwada Rain Update: मराठवाड्यात अतिवृष्टी; दुकान व घरात शिरले पाणी,'या' मंदिराचा कोसळला भाग!

Latest Maharashtra News: सलग तीन चार तास झालेल्या मोठ्या पावसामुळे पाडोळी रोडवरील बाजारपेठेतील काही दुकानात पाणी शिरले.

सकाळ वृत्तसेवा

Latest Maharashtra RAin News : मुरुड शहरात सायंकाळपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहरातील काही भागात घरामध्ये पाणी शिरले असून बाजारातील काही दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. मोदी नगर भागातील नरसोबाच्या मंदिराचा मागील भाग कोसळला आहे.

वाढदिवसाच्या विश्रांतीनंतर त्याला कालपासून पावसात सुरुवात झाली. आज सकाळपासूनच आभाळ दाटून आलेले होते. सायंकाळी पाच वाजता दमदार पावसास विजेच्या कडकडाटासह सुरुवात झाली. सलग तीन चार तास झालेल्या मोठ्या पावसामुळे पाडोळी रोडवरील बाजारपेठेतील काही दुकानात पाणी शिरले.

आंबीलपुरे फुटवेअर या दुकानात पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले. जुन्या पोस्ट ऑफिस जवळील फुलांची दुकाने व काही छोट्या दुकानातील पाणी शिरले आहे.

तसेच अचानक आलेले पाणी नालीतून वाहून न गेल्यामुळे दंडे व गाडे यांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे. स्वराज कॉलनी भागातील काही भागातील पाणी शिरले आहे. बऱ्याच वर्षानंतर दत्तनगर भागात असलेल्या एकाच पावसाने पूर्ण भरला आहे.

अद्याप पावसाचा जोर कायम असून असाच पाऊस राहिल्यास नुकसानी वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे पुन्हा CM? पण खरा गेम कोण खेळतोय? गणित थक्क करणारं… २ तारखेनंतरचा ‘राजकीय स्फोट’ खरा की फक्त अफवा?

Pune Traffic : नवले पूल परिसरात मोठे बदल, आता 'या' रस्त्यावरून थेट महामार्गावर प्रवेश बंद; अपघात टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

Latest Marathi News Live Update : कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Kolhapur Love Marriage : लव्ह मॅरेजमुळे सासूनं छळलं, मुलगा होऊनही पतीची नाही साथ; शेवटी ५ महिन्याच्या बाळाला सोडून 'ती'ने सोडलं जग

Junior Hockey World Cup : आजपासून ज्युनियर हॉकी विश्वकरंडक; यजमान भारताला तिसऱ्या विजेतेपदाची संधी...

SCROLL FOR NEXT