Marathwada Mukti Sangram Din : मराठवाड्यात वर्षभरात २९ हजार कोटीची कामे; 'मुक्तिसंग्राम दिन' सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदेंचा दावा

CM Shinde on Marathwada Mukti Sangram Din : महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतिस्तंभ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून ध्वजवंदन करण्यात आले.
CM Shinde
CM Shinde
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर, ता. १७ : राज्य सरकार मराठवाड्यातील जनतेच्या कायम पाठीशी असून, दुष्काळग्रस्त मराठवाडा हा लागलेला कलंक पुसून टाकण्यासाठी गतवर्षी छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती. त्यात ४५ हजार कोटींच्या कामांची घोषणा करण्यात आली होती. आत्तापर्यंत सुमारे २९ हजार कोटींची कामे मार्गी लागली आहेत, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. १७) केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com