Jalna Accident News esakal
मराठवाडा

Jalna Accident : अंबडमधील पोलिस वसाहतीजवळ अपघात, एक जण जागीच ठार

जालना येथे उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच मृत्यू

बाबासाहेब गोंटे

अंबड (जि.जालना) : अंबड (Ambad) शहरातील पाचोड मार्गालगत असलेल्या पोलिस वसाहतीजवळ गुरुवारी (ता.३) रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान नगरपालिकेतील कर्मचारी कपिल सुभाषराव राहटगावकर (वय ४२) व गणेश तुपे हे दोघे दुचाकीवरून पारनेर पेट्रोलपंपाकडे जात असताना टाटा मॅजिक व दुचाकीची जोराची धडक झाली. यामध्ये कपिल राहटगावर गंभीर जखमी झाल्याने त्यांना जालना (Jalna Accident) येथे उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जालना येथील जिल्हा रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत त्यांचे शवविच्छेदन सुरू होते.(In Ambad Accident Take Place Near Police Colony, A Man Died)

दुचाकीवरील गणेश तुपे हे किरकोळ जखमी झाला आहे. त्यांच्यावर अंबड शहरात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. या घटनेची वार्ता संपूर्ण शहरात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कपिल राहटगावकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, चार भाऊ व बहिणी असा मोठा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT