हिंगोली : हिंगोली येथे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आले असता शासकीय विश्रामगृहात त्यांना भेटण्यासाठी झालेली गर्दी पाहत मंत्री महोदयांनी हात जोडून सर्वांना गर्दी करू नका असे म्हणाले. 
मराठवाडा

आरोग्यमंत्री राजेश टोपे हात जोडून म्हणाले,गर्दी करू नका!

राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोली येथे एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी रविवारी (ता.१९) राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) आले असता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांना भेटण्यासाठी झालेली गर्दी पाहत मंत्री महोदयांनी हात जोडून सर्वाना गर्दी करू नका असे म्हणाले. त्यानंतर पोलिसांनी येथे आलेल्यांना बाहेर काढले. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मात्र नागरिकांचा बेजबाबदारपणे वागत आहेत. आज हिंगोलीत (Hingoli) राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या स्वागतासाठी शासकीय विश्रागृहात मोठी गर्दी झाली होती.

आरोग्य मंत्री टोपे हिंगोलीत एका खासगी रुग्णालयाचे उद्घाटन करण्यासाठी आले असताना शासकीय विश्रामगृहात त्यांच्या स्वागतासाठी गर्दी पाहत ही गर्दी कमी करण्यासाठी राजेश टोपे यांनी नागरिकांना हात जोडून विनंती केली व गर्दी करु नका असे म्हणाले. मात्र येथून गर्दी काही हटेना. शेवटी पोलिसांनी नागरिकांना ओढून बाहेर काढले. यावेळी कार्यकर्त्यांनी नियम मोडत शासकीय विश्रागृहात मोठी गर्दीने केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final: टीम इंडियावर ४ मोठे ‘शाप’; न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलून भारत ट्रॉफी जिंकणार का?

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

Latest Marathi News Live Update : खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...

UPSC Result : वैभव सूर्यवंशीचे मामा होणार IPS, १०२ व्या रँकसह उत्तीर्ण केली UPSC परीक्षा

मोठी बातमी! इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी नवे नियम लागू; महायुती सरकारने वयाची अट बदलली, आता किती वर्षाच्या मुलांना प्रवेश मिळणार?

SCROLL FOR NEXT