मुंबई

राज्यपालांच्या वाहनांच्या ताफ्याला अपघात 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाण्यात रविवारी एका खाजगी कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहण्यासाठी येत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या ताफ्यातील पोलिसांची वाहने एकमेकांवर धडकुन अपघात घडला.

राज्यपाल पुढील वाहनातुन सुखरूप कार्यक्रमस्थळी रवाना झाले असले तरी, या दुर्घटनेत ठाण्याच्या अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे सुदैवाने बचावल्या. ही दुर्घटना रविवारी (ता.19) सायंकाळी कासारवडवली नजीक घडली.

या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झाले नसले तरी, अप्पर जिल्हाधिकारीच्या गाडीसह तीन शासकिय वाहनांचे नुकसान झाले. दरम्यान, राज्यपालांच्या ताफ्यातील पोलिसांची डिव्ही कार (इनोव्हा) वरील चालकाचे नियंत्रण सुटुन हा अपघात घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

web title : Accident of governors vehicles

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT