एटीएस  sakal
मुंबई

लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या आरोपीला एटीएस घेतले ताब्यात

फसवणूकीच्या गुन्ह्यांत आरोपीविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

मुंब्रा : उत्तर प्रदेशात एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या आरोपीला मुंब्रा येथून दहशतवाद विरोधी पथकाने(एटीएस) ताब्यात घेतले. फसवणूकीच्या गुन्ह्यांत आरोपीविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती.

अब्दुल रजाक अब्दुल नबी मेमन असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात लखनऊ एटीएसमध्ये फसवणूक व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होता.

ब-याच दिवसांपासून आरोपी सापडत नसल्यामुळे त्याच्याविरोधात एक लाखांचे बक्षीसही जारी करण्यात आले होते. हा संशयीत आरोपी मुंब्रा परिसरात असल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्र एटीएसला याबाबतची माहिती दिली. त्यानुसार मुंब्रा परिसरात एटीएसने विशेष शोध मोहिम राबवली. ठाकूर पाडा येथील एका घरात बाथरुमधील पोटमाळ्यावर एक नवी लुंगी दिसल्यामुळे तपासणी केली असता आरोपी छोट्याश्या जागेवर लपून बसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana : चिखला गावात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची स्थापना, शिवभक्तांनी शनिवारी रात्री बसवला पुतळा; पाहा VIDEO

Santosh Deshmukh Case: खटल्यातील विलंबामुळे सरकारी पक्षाला तंबी; संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात सुनावणी

Solapur Dhule Highway Accident: चार दिवसांपूर्वी साखरपुडा, परीक्षेसाठी लातूरला निघाले अन् काळाने गाठले

Ramadan 2026: रमजानमध्ये इबादत, शांती आणि सवाबाचा अनुभव घ्यायचा आहे? भारतातील 'या' मशिदींना नक्की भेट द्या

Latest Marathi News Live Update : काही तपासण्या करण्यासाठी शरद पवार यांना रुबी हॉस्पिटलला आणलंय : सुप्रिया सुळे

SCROLL FOR NEXT