BJP spoke about candidacy of Manda Mhatre and Ganesh Naik Navi mumbai for Maharashtra Vidhansabha2019 
मुंबई

Vidhan Sabha 2019 : गणेश नाईकांना मतदारसंघच नाही; नवी मुंबईवर भाजपचे स्पष्टीकरण

सकाळ न्यूज नेटवर्क

Vidhan Sabha 2019 : नवी मुंबई : 'गणेश नाईकांना उभे केले जाणार नाही, पण ऐरोली ही जागा मंदा म्हात्रे या भाजप आमदाराची आहे, त्यामुळे ती सेनेला देता येणार नाही' असे भाजपने कळवले आहे.

लोकसभा निवडणुकीत समसमान जागांचे ठरले होते. त्यानुसार 135/135 देण्याची तयारी भाजपने ठेवली आहे. काही ठिकाणी निवडून येण्याजोगा उमेदवार नसेल तर तेथे भाजप चेहरा द्यायला तयार आहे. मात्र साताऱ्यातील माणचे जयकुमार गोरे पक्षात आले आहेत. यामुळे ती जागा आम्ही कशी सोडणार, असे भाजपने नमूद केले.

वर्धा जिल्ह्यातील देवळीत सेनेने सुरेश देशमुख यांच्या मुलासाठी आग्रह धरला आहे. या मागण्या अवास्तव आहेत असे भाजपने कळवले आहे. आम्ही संपर्क करणार नाही, तुम्ही काय ते कळवा असे भाजपने सांगितले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सोशल मीडियावरील TRP ला तुमचे यश समजण्याची चूक करू नका; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा कुणाला सल्ला?

Radhanagari Dam Water Level : गगनबावड्यासह 12 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; राधानगरी धरणात 85 टक्के पाणीसाठा, कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली

Latest Marathi Update : राहुल गांधींची मोदींवर टीका; 'शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, धर्मेंद्र प्रधानांना हटवा'

PM Narendra Modi On Paper Leak : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! पेपरफुटीच्या प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी

Ujani Dam: उजनी धरणातील आवक १२,७९७ क्युसेकवर; उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्के, धरणातून ५,५७० क्युसेक विसर्ग कायम

SCROLL FOR NEXT