ED Team eSakal
मुंबई

कुर्ला परिसरात ED कडून छापेमारी; मलिकांच्या अडचणीत वाढ होणार?

नवाब मलिकांशी संबंधीत मालमत्तांवर ही छापेमारी सुरु असल्याचं समजतंय.

सुधीर काकडे

मुंबईतील कुर्ला परिसरात ईडीची छापेमारी सुरु झाली आहे. गोवावाला कॉम्प्लेक्स परिसरात ही छापेमारी सुरु आहे. नवाब मलिक यांच्याशी संबंधीत या सर्व मालमत्ता असल्याचं समजतंय. एकूणच या सर्व कारवाईवरुन नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांसह सीआरपीएफ जवान देखील कुर्ल्यात दाखल झाले आहेत.

मुंबईतील एलबीएस रोडवरील गोगावाला कॉम्प्लेक्स येथे आज सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं होतं. तर दुसरीकडे मुंबईच्या एका बड्या बांधकाम व्यावसायिकांच्या संपत्तीवर देखील छापेमारी सुरु आहे. एवढंच नाही तर आयकर विभागाकडून मुंबई, बंगळुरु आणि चेन्नई मधील 24 ठिकाणांवर शोध मोहीम राबवण्यात येत आहे. एका प्रसिद्ध विकासकासंदर्भात ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Fire : साकीनाक्यात भीषण आग! भंगार गोदाम जळून खाक, दोघांचा होरपळून मृत्यू; चौघे गंभीर

बॉबी देओलला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी! 'आश्रम ४'च्या शूटिंगचं ठिकाणच बदललं?

Asian Para Games : सांगलीच्या सचिन खिलारीची 'गोल्डन' कामगिरी! दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तालुक्यातील पोरानं इतिहास घडवला

Latest Marathi News Live Update : दोन लाख रुपयांची सुपारी, इंदापूरातुन दोघांना अटक

'गुलाल उधळला देवा तुझा छबिना चालला' एश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा जबरदस्त डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT