mumbai local file photo
मुंबई

मुंबईत पुढच्या आठवड्यात सुरु होऊ शकते लोकल सेवा

मुंबई आता कुठल्या लेव्हलमध्ये?

दीनानाथ परब

मुंबई: राज्य सरकारने अनलॉक (unlock) संदर्भात मोठी घोषणा केली आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनलॉकसाठी पाच स्तरीय योजना जाहीर केलीय. जिल्ह्यांमधील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसवर असलेले रुग्ण ही बाब ध्यानात घेऊन अनलॉकचा प्लान आखला आहे. (Mumbai local service could be resumed next week)

जे जिल्हे लेव्हल १ मध्ये आहेत, तिथे सर्वकाही सुरु होणार आहे. पण जे जिल्हे लेव्हल २ मध्ये आहेत तिथे काही मर्यादा आहेत. मुंबई लेव्हल २ मध्ये आहे, त्यामुळे मुंबईत लोकल सुरु होणार नाही. पण त्याचवेळी मुंबई शेजारचा ठाणे जिल्हा लेव्हल १ मध्ये आहे. तिथे सार्वजनिक वाहतूक म्हणजे बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरु होईल.

पहिल्या लेव्हलमध्ये ते जिल्हे आहेत, ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली आणि बेड ऑक्युपंसी २५ टक्क्यांच्या आत आहे. मुंबई लेव्हल २ मध्ये आहे. त्यामुळे मुंबईत लोकल सुरु होणार नाही. पण दर आठवड्याला जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हिटी रेटचा आढावा घेण्यात येईल. त्यामुळे पुढच्या आठवड्यात मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली आला, तर लोकल सुरु होईल, असे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Loni Kalbhor crime news: विषारी रासायनिक ताडी प्रकरणात लोणी काळभोरमध्ये आई-मुलगा अटकेत; घातक स्फटिकांसह मुद्देमाल जप्त

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT