mumbai rain news  sakal
मुंबई

Mumbai News: मुंबईसह परिसरात पावसाचा अंदाज; जाणून घ्या काय आहे कारण!

Rain : मुंबईतील किमान तापमान १५-१६ अंश खाली जाण्याचा अंदाज व्‍यक्त केला जात आहे.

सकाळ वृ्त्तसेवा

Mumbai Rain News: येत्या काही दिवसात मुंबई शहरात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्तर कोकण, मुंबई, ठाणे, पालघर या भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता निर्माण होईल, असा अंदाज ‘मुंबई रेन’ या संस्थेने व्यक्त केला आहे.

आधिक माहीती अशी की, पुढील तीन दिवस मध्यरात्री उत्तरेकडील वाऱ्यांच्या वाढत्या वेगामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईतील किमान तापमान १५-१६ अंश खाली जाण्याचा अंदाज व्‍यक्त केला जात आहे.(unseasonal rain in mumbai)

पुढील ४८ तासांत मुंबईतील किमान तापमानात चार-पाच अंशांची मोठी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.यामुळे गुरुवार ते शनिवारदरम्यान वातावरणातील गारवा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.तर सकाळच्या वेळेत ढगांची चादर पसरलेली पहायला मिळेल असे म्हटले जात आहे.(mumbai rain update)

पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याच्या वाढत्या वेगामुळे कमान तापमान २९-३० डिग्री सेल्सिअसच्या जवळ राहणार आहे. समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सूर्यास्तानंतर तापमानात झपाट्याने घट होण्यास सुरुवात होईल. गुरुवार आणि शुक्रवारी अधिक थंड हवामान राहण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीत वातावरणात अधिक थंडावा जाणवेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे,(mumbai news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT