Mumbai Politics sakal
मुंबई

Mumbai Politics: मुंबई शिक्षक आमदार निवडणुकीसाठी तानाजी कांबळे यांची उमेदवारी

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Politics: घाटकोपर छ पुरोगामी शिक्षक संघटना मुंबईचे अध्यक्ष, शिक्षक नेने तानाजी कांबळे हे अनेक वर्षांपासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहेत.

जेव्हा जेव्हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एखादी अडचण, समस्या आली तेव्हा तेव्हा कांबळे यांनी पुढाकार घेऊन, वैयक्तिक लक्ष घालून, सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ती समस्या सोडवून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.

जुनी पेंशन मिळविण्यासाठी संघर्ष, नियमित वेतन बाबत अपडेट, सातवा वेतन आयोग थकीत हफ्ते, वैयक्तिक मान्यता, अनुकंपा नियुक्ती, बी एल ओ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळी आणि दिवाळी सुट्टी मिळवून देणे.

अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न, वरीष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण समस्या, परीक्षक व नियामक यांना मानधन मिळवून देणे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना म्हाडा लॉटरी प्रक्रियेत आरक्षण मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, अतिरिक्त नसणाऱ्या शिक्षकांना आलेल्या निवडणुक ड्युटी रद्द केल्या असे कित्येक प्रश्न तानाजी कांबळे यांनी यशस्वीरीत्या हाताळले आहेत. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय हक्कांसाठी नेहमीच ते उल्लेखनीय कामगिरी करत आले आहेत.

कांबळे यांची उमेदवारी जाहीर

14 जानेवारी 2024 रोजी तानाजी कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आगामी मुंबई शिक्षक आमदार निवडणुक 2024 साठी त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. जुन 2024 मध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्या सोबत आहेत. म्हणूनच आगामी मुंबई शिक्षक आमदार निवडणुक पुर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार यावेळी श्री तानाजी कांबळे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT