mumbai-marine-drive sakal media
मुंबई

मुंबईत चौपाट्या, उद्यान, मैदानं रात्री १० पर्यंत राहणार खुली

मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे मुंबईत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. कालपासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवासही सुरु झाला आहे. दुकानांच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. मॉल सुरु झालेत. एकूणच परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चौपाट्या, उद्यानं, मैदाने सकाळी 6 ते रात्री 10 वाजे पर्यंत खुले ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आता पर्यंत समुद्र किनाऱ्यांवर जाण्यास पर्यटकांना बंदी होती तर उद्यानं, मैदाने दुपारच्या वेळी बंद ठेवण्यात येत होती. मात्र,आता सकाळपासून मोकळ्या जागा खुल्या राहाणार आहेत.

मुंबईत कोरोनाची स्थिती आता नियंत्रणात आली आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या दृष्टीने महापालिका आणि राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेत आहे. लोकल ट्रेन सुरु करण्याची आणि दुकानांच्या वेळा वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. विरोधकांनी या दोन्ही मागण्या लावून धरल्या होत्या. अखेर सरकारने दोन्ही मागण्या मान्य केल्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT