मुंबई

रायगड वाहतूक पोलिसांची कारवाई; तब्बल साडेतीन कोटींचा दंड वसूल 

प्रमाेद जाधव

अलिबाग  : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि लॉकडाऊन काळात चालवणाऱ्यांवर रायगड जिल्हा वाहतूक शाखेने कारवाई करण्यात आली. यामध्ये जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत केलेल्या या कारवाईत सुमारे दीड लाख वाहनचालकांकडून तीन कोटी 50 लाख 41 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 

जिल्हा वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाईची मोहीम राबविली. ई चलानद्वारे करण्यात आलेल्या या कारवाईत एक लाख 41 हजार 957 वाहनचालकांवर कारवाई केली. यामध्ये हेल्मेट न घालणाऱ्या एक हजार 563, सीट बेल्ट न लावणाऱ्या 7 हजार 813, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या 597, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या 163, विमा नसणाऱ्या एक हजार 45, फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या तीन हजार 719, वाहन अतिवेगात चालविणाऱ्या 147, कारला काळ्या काचा असणे 353 आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1 लाख 23 हजार 276 जणांवर कारवाई करण्यात आली. 
 
हे वाचा : शिवसेनेवर आरोपांची राळ उडवणारे तोंडावर आपटले

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत कारवाई केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Property Expo : पुण्यात घर घ्यायची सुवर्णसंधी ‘सकाळ प्रॉपर्टी महायात्रा’ उद्यापासून; गुंतवणुकीचे पर्याय एकाच छताखाली

MPSC Result : क्लास वन अधिकारी होऊन केले वडिलांचे स्वप्न पूर्ण, सातारारोडच्या कन्येची भरारी; MPSC परीक्षेत राज्यात पटकावला नववा क्रमांक

Latest Marathi News Live Update : महाशिवरात्र निमित्त वेरूळ येथे श्री घृष्णेश्वर मंदिरात महास्वच्छता अभियान

Pune Crime : मुलाने दारुच्या नशेत वडिलांना जिवंत जाळले, उपचारादरम्यान मृत्यू; पुण्यात धक्कादायक घटना

Vasai Fire: वसईत कंपनीला भीषण आग! आगीचा भडका अन् धुराचे लोट परिसरात पसरले; घटनेनं भीतीचं वातावरण, Video Viral

SCROLL FOR NEXT