Railway megablock sakal media
मुंबई

मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लाॅक

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेवर रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी (Railway repairing work) रविवारी (Sunday) (ता.5) रोजी मेगाब्लॉक (mega block) घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान पनवेल ते कुर्ला दरम्यान फलाट क्रमांक 8 वरून विशेष सेवा (special train) चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील (harbor railway) प्रवाशांना (Railway commuters) ब्लाॅकच्या वेळी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. पश्चिम रेल्वेवर (western railway) शनिवारी-रविवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येईल. रविवारी, (ता.5) रोजी दिवसकालीन पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लाॅक घेतला जाणार नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

कुठे : ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकदरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावरील लोकल सेवा मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा मुलुंड ते कल्याण दरम्यान सर्व स्थानकावर थांबविण्यात येतील.

कुठे : सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे/गोरेगाव, सीएसएमटी-वाशी/बेलापूर/ पनवेल मार्गावर

कधी : सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.58 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकवेळी हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यानची अप आणि डाऊन सेवा रद्द केल्या जातील. सीएसएमटी ते चुनाभट्टी,

कुठे : बोरीवली ते गोरेगाव जलद मार्गावर

कधी : शनिवारी-रविवारच्या रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅकवेळी बोरीवली ते गोरेगाव दरम्यानच्या जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. तर, पश्चिम रेल्वेवर दिवसकालीन ब्लाॅक घेतला जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

श्रद्धा कपूर अंबाबाईचरणी नतमस्तक, कोल्हापुरात जाऊन घेतलं देवीचं दर्शन, VIRAL VIDEO

Hasan Mushrif Statement : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच, हसन मुश्रीफांनी ६ महिन्यापूर्वीच देवेंद्र फडणवीसांना दिली होती माहिती

Latest Marathi News Live Update : पुणे सातारा हायवेवर टेम्पो-ट्रकची धडक; एकाचा मृत्यू

Ro-Pax: रो-पॅक्स सेवा खरंच परवडणारी? भाडे विमान तिकिटापेक्षा जास्त, डोळे फिरवणारे तिकीट दर पहाच...

Panchang 22 February 2026: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT