मुंबई

केडीएमसीच्या डॉक्टरांचे सहा दिवसांत सहा राजीनामे

सकाळवृत्तसेवा

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेची रुग्णालये कायमच वादग्रस्त राहिली आहेत. गुरुवारच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी विविध समस्यांकडे लक्ष वेधत आरोग्यसेवेची चिरफाड केली. यावर चर्चा सुरु असताना गेल्या सहा दिवसात सहा डॉक्टरांनी राजीनामे दिले असल्याची धक्क्कादायक माहिती पालिका प्रशासनाने सभागृहात मांडली. त्यामुळे पालिकेची आरोग्यव्यस्था दिवसेंदिवस ढासळत असल्याचे दिसून येते. 

आरोग्यव्यवस्थेच्या विविध समस्यांवर लक्षवेधी मांडली होती. रुग्णवाहिकेला चालक नसणे, डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची वानवा, बंद असलेले सूतीकागृह या विषयांवर नगरसेविका सुनीता राणे, नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. तसेच पालिकेत कार्यरत असलेल्या डॉक्टरांना कायस्वरूपी रुजू करण्याचा प्रस्ताव लांबला असून, कमी पगारावर डॉक्टर काम करत आहेत. हा मुद्दाही सदस्यांनी मांडला.

यावर उत्तर देताना सहा दिवसात सहा डॉक्टरांनी राजीनामे दिले असल्याचा खुलासा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू लवंगारे यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT