municipal corporation action pending of property tax tap closed at 7 places railway administration sakal
मुंबई

Bhivandi News: भिवंडी शहरात शुक्रवारी पाणी कपात!

सकाळ वृत्तसेवा

Bhivandi News: भिवंडी महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम वॉटर डिस्ट्री अँड इन्फ्रा कंपनी प्रा.लि., ठाणे यांच्याकडून दैनंदिन देखभाल, दुरुस्तीच्या कामाकरिता शुक्रवारी (ता. १९) सकाळी ९ ते शनिवारी (ता. २०) सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे भिवंडीला स्टेममार्फत होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

त्यानंतर पुढील एक दिवस कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी दिली. त्यामुळे शहरातील ममता टाकी, चाविंद्रा गाव, पटेलनगर, बाला कंपाउंड, फरीदबाग, बारक्या कंपाउंड, संगमपाडा, कचेरी पाडा, ब्राह्मणआळी, कासारआळी यासह अनेक भागांत पाणी येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

दीप-ज्योतीची वाढती जवळीक तर तारिणीच्या जीवाला धोका; ‘झी मराठी’वरील मालिकांमध्ये या आठवड्यात काय घडणार?

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT