fighting news  sakal
मुंबई

Crime News: भावानेच केला भावावर हल्ला; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का!

Crime News: जखमी मनोहर यास नातेवाईकांनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात नेले

CD

Poladpur News: तालुक्यातील तुर्भे खुर्द गावातील जमिनीच्या जागेबाबतचा राग मनात धरत भावाने सख्ख्या भावावर लोखंडी रॉडने हल्ला करत मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. २२) रात्री घडली. जखमी भावास मुंबईमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.


मनोहर शंकर उतेकर (वय ६८), धंदा-शेती हे घराच्या बाजूकडील पडवीमध्ये ठेवलेल्या विटा पाहत होते. त्या वेळी त्याचे भाऊ सहदेव शंकर उतेकर यांनी मागील जागेच्या वादातून लोखंडी रॉड हातात घेत मनोहर यांच्या डोक्यावर, हातावर हल्ला करत जखमी केले. जखमी मनोहर यास नातेवाईकांनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात नेले.

घटनास्थळी पोलादपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल डी. जाधव यांनी तपासिक अंमलदार जागडे याच्यासमवेत पाहणी करत मनोहर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwajeet Kadam Helicopter : कार्यकर्ता जपावा तर असा! वेळेअभावी आमदार विश्वजीत कदम थेट हेलिकॉप्टरने वास्तुशांतीला; गावात हेलिकॉप्टर येताच जल्लोष

Solapur Farmers: लिंकिंगच्या सक्तीमुळे आर्थिक लूट! युरियाचे २६६ रुपयांचे पोते ३५० ला; शेतकऱ्यांतून संताप व्यक्त

कोरोना लसीमुळे कॅन्सर अन् हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय? नाना पटोलेंच्या दाव्यात किती तथ्य; खरं काय जाणून घ्या

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT