fireing  sakal
मुंबई

Crime News: आंबे चोरण्याचा संशयातून महिलेवर गोळी झाडत केला हल्ला

सकाळ वृत्तसेवा

Murud News: मुरुड तालुक्यातील वळके गावालगतच्या चराटी जंगल परिसरात जळणासाठी लाकडे गोळा करणाऱ्या महिलेवर ठासणीच्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली आहे. या हल्ल्यात महिला जखमी असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (murid crime)

वळके गावातील सीमा म्हात्रे (वय ४२) जळणासाठीची लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. यावेळी घरी परतत असताना प्रमोद काटकर याने (रा. वळके) बागेतून आंबे चोरल्याचा आरोप करताना वादावादी केली होती. तसेच ठासणीची बंदूक सीमा यांच्या दिशेने रोखत गोळी झाडली होती.(murud news)

या हल्ल्यात सीमा यांना दुखापत झाली असून त्याच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी म्हात्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी पोलिसांनी ३०७,५०६,३४ सह शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (१) २५, २७ प्रमाणे दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.(kokan mumbai crime)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा कायम! पुढचे काही दिवस पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज काय?

Karnataka Accident: राज्यात दोन अपघातांत सात जण ठार; कोलार, चिक्कबळ्ळापुरात दुर्घटना, तिरुपतीहून परतताना काळाचा घाला

IND vs AFG : अफगाणिस्तानच्या 'त्या' कृतीने पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या! भारताचा नकाशा अन् जगासमोर आणले सत्य… नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : BMCची उधळपट्टी, ४ मिनिटांच्या माहितीपटासाठी ६ लाखांचा खर्च

Shaktipeeth Highway: 'कोणाचा बाप आला तरी जमिनी देणार नाही’; शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, मोजणीच्या नोटिसींची होळी

SCROLL FOR NEXT