uday samant 
मुंबई

Uday Samant: मंत्री महोदयांसमोरच झाला बसचा अपघात ; धावून मदत केल्याने होतंय सामंतांचं कौतुक!

Chinmay Jagtap

Uday Samant: राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे रत्नागिरीहून महाडच्या दौऱ्याला जात होते. यावेळी त्यांच्या कारच्या समोरच एका एसटीला अपघात झाला. या अपघात झालेल्या एस.टी.मध्ये तब्येत 21 प्रवासी अडकले होते.

अशावेळी दुसरा कोणताही विचार न करता मंत्री उदय सामंत यांनी या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांसह एसटी बस मध्ये अडकलेल्या 21 जणांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी त्यांनी केलेल्या या कार्याची नोंद सर्वत्र घेतली जात आहे व त्यांचे कौतुक होत आहे.

रत्नागिरी-महाड-वसई बस वसईच्या दिशेने जात असताना हातखंबा येथे तिचा अपघात झाला. योगायोग म्हणजे त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे स्वतः कारमधून महाड दौऱ्यावर जात होते. मात्र त्यांनी हा अपघात पहाताच त्यांनी कार मधुन उतरून मदतकार्य केले.

मंत्री उदय सावंत यांनी जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ आपल्या एस्कॉर्ट करणाऱ्या कारमधून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले. यावेळी नागरिक किरकोळ जखमी झाले. मात्र मंत्री महोदयांनी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले व मंत्री महोदयांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Farmers Protest: संतापलेल्या शेतकऱ्यांकडून रस्त्यावरच धान रोवणी ; ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराचा नोंदवला निषेध

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

पु. ल. देशपांडेंची 'बटाट्याची चाळ' नव्या रूपात! रंगभूमीवर रंगणार भव्य सांगीतिक प्रयोग

Latest Marathi News Live Update : 'तावडे हॉटेल' अतिक्रमणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

SCROLL FOR NEXT