maharashtra politics shinde deepak kesarkar on shivsena symbol Uddhav Thackeray  Deepak Kesarkar Latest Marathi News
मुंबई

Video : 'में सीनसिअर मिनिस्टर हु', असं म्हणत केसरकरांनी IAS अधिकाऱ्याला झापलं

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एका कार्यक्रमात आयएएस अधिकाऱ्याला झापलं. भाषण सुरु असतानाच व्यासपीठावर IAS अधिकारी हे इतर अधिकाऱ्यांसोबत जोरजोरात चर्चा करत होते. त्यामुळे केसरकरांनी चांगलेच संतापले. यावर त्यांनी अधिकाऱ्याला तिथेचं झापलं. ( Deepak Kesarkar news in Marathi)

व्यासपीठावर IAS अधिकारी हे इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत होते. त्यामुळे जाहीर कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर चिडले. मिनिस्टर बोल रहा है, तो आप जैसे आयपीएस अधिकारी को डिसीप्लेन चाहिये, में सीनसिअर मिनिस्टर हु', असं म्हणत केसरकरांनी अधिकाऱ्याला झापलं.

भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावातील जिल्हा परिषद शाळेत ते बोलत होते. 'माझी-ई-शाळा डिजिटल साक्षर मिशन' या कार्यक्रमात हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almatti Dam Height Controversy : कोल्हापूर-सांगलीला महापुराचा धोका? आलमट्टीची उंची 524.26 मीटर करण्यास महाराष्ट्राचा तीव्र विरोध; सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

म्युच्युअल फंड : आर्थिक उद्दिष्टे आणि लाइफ सायकल फंड

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची उघडीप; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा ताजा अंदाज जारी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आज सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत येणार? तोडगा निघण्याची शक्यता!

Friendship Story: रक्ताच्या नात्यांपेक्षाही मैत्री श्रेष्ठ! देश-विदेशातून 54 डॉक्टर मित्र एकवटले; दिवंगत मित्राच्या कुटुंबासाठी 18 लाख जमवले

SCROLL FOR NEXT